सूर्य उगवलाच नाही तर मराठी निबंध: Surya Ugavlach Nahi tar Nibandh
Surya Ugavlach Nahi tar Nibandh: आज सकाळी जेव्हा मी झोपेतून उठलो, तेव्हा खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश मला दिसलाच नाही. नेहमीप्रमाणे पक्ष्यांचा किलबिलाट, सूर्यकिरणांचा तो सोनेरी झाक, आणि सकाळच्या त्या उत्साहपूर्ण वातावरणाची जागा एका विचित्र शांततेने घेतली होती. मी विचारात पडलो, जर सूर्य …